All Latest Post
जनता विद्यालय, जामोद येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
स्नेहसम्मेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचे दालन--- अनिलजी जयस्वाल
गेल्या तीन दिवसांपासून जनता विद्यालय, जामोद येथे क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल होती. याचाच एक भाग...