वंचित युवा आघाड़ीचे तहसीलदार यांना निवेदन.

0
160

वंचित युवा आघाड़ीचे तहसीलदार यांना निवेदन.

आज दि ५/६/२५ राजी वंचित बहूजन युवा आघाड़ी संग्रामपुर तालुका अध्यक्ष आशीष धुंदळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार संग्रामपुर याना निवेदन देण्यात आले.
यामंध्ये गेल्यां पांच महीण्यापासुन संग्रामपुर तालुक्यातील निराधार व श्रावन बाळ योजनेचे मानधन रखडले आहे. यामंध्ये शासनाने DBT प्रणाली राबऊन जो घोळ निर्मान केला तो थांबवला पाहीजे तसेच तो DBT मार्फत थेट मानधन टाकण्याचे काम केले आहे यामुळेच लाभार्थी याना अडचन निमार्ण होते. रखडलेले मानधन ८ दिवसाच्या आत अदा करा अन्यथा तहसील कार्यालयला बेशरमेचे तोरणन बाधु असा इशारा निवेदनातुन देण्यात आला .
यावेळी
आशीष धुंदळे ता अध्यक्ष, वसुलकर काका, शंकर ससाने, भालतडक महाराज, राहुल भिलंगे, निलेश लहासे, श्रिकृष्ण खंडेराव, विनोद पहुरकर, लुकमान भाई, पंजाब वानखडे, सुलताने सर, महादेव अजने, सागर कुरवाळे सह उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here