बाजार समिती मधून बॅग लंपास

0
74
Economic crime. Business man thief criminal wearing disguise eye mask running carrying big sack full of cash money packs falling from it. Robber carrying loot steal. Flat style vector character isolated illustration

दि. २४/१०/२०२३ मंगळवार रोजी व्यापारी अजाबराव एकनाथ कापसे रा. असलगाव यांची असलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधून अज्ञात चोरट्याने बॅग लंपास केली. अधिक माहिती विचारल्यास बॅग मध्ये रोख रूपये ४ लाख होते. पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here