आज पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालयात दत्ता देसाई यांचे व्याख्यान…

0
87

खामगाव:- आम्ही भारतीय जनसांस्कृतिक चळवळ खामगाव यांच्या वतीने स्थानिक पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आज दि. ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक ३ वाजता सुप्रसिद्ध विचारवंत दत्ता देसाई पुणे यांचे बदलत्या जनसांस्कृती परिस्थितील आजचा भारत या विषयावर व्याख्यान व चर्चासत्र आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. दादासाहेब कवीश्वर भूषविणार असून मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचा नागरिकांनी  लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here