गंगुबाई दामधर ने राखला गड माजी सभापती च्या पत्नीचा पराभव

0
98

गंगुबाई दामधर ने राखला गड
माजी सभापती च्या पत्नीचा पराभव

जळगाव जामोद:-प्रतिनिधी

या तालुक्यात जामोद ग्रामपंचायत,कुवरदेव येथील सरपंच पदा साठी ,तिवडी येथील सरपंच पदासाठी निवडणूक होऊन आज मत मोजणी झाल्या नंतर सरपंच व सदस्य ह्यांच्या नावाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषणा केली जामोद ग्रामपंचायत ही भाजपा चा राखीव बाले किल्ला म्हणून ओळख आहे
परंतु राखीव बाले किल्ला यावेळी ढासळला

सरपंच पदा साठी सर्वसाधारण महिले साठी राखीव होती गंगुबाई पुंडलिक दामधर अर्चना रामेश्वर राऊत यांच्यात अटीतटी लढत होऊन गंगुबाई दामधर यांना 4 हजार 63 मते पडले तर अर्चना रामेश्वर राऊत यांना 3 हजार 12 एवढी मते पडली एकूण 96 मते नोटा निघाल्या एकूण झालेल्या 7 हजार 171 मते मतदारांनी हा हक्क बजावला
निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे
वार्ड क्रमांक १
१)कुवर योगेश गजानन (७३५)
२)धुर्डे शिवनारायण अनंता(६७४)
३)धुर्डे उषा मोहन (७५४)
वार्ड क्रमांक २
१)भगत राम मोहन (६८३)
२)हागे प्रमिला रमेश (७०५)
३)हांडे कविता अंनता (६४५)
वार्ड क्रमांक ३
१)पारवे अरुण बाबन (३२०)
२)शेख फरहाणानुर अयुब शेख (३०६)
वार्ड क्रमांक ४
१)शेख रफिक शेख रउफ (४५५)
२)मोहम्मद खुर्शिद बानो याकूब (७४८)
३)शेख सोमय्या परवीन सुलतान (६४७)
वार्ड क्रमांक ५
१)बोडखे कैलास गणपत (४८९)
२)राठी अशिष पुरुषोत्तम (५६७)
३)काळपांडे पूजा केशव (६६५)
वार्ड क्रमांक ६
१)बशीर खा छोटे खा (६५५)
२)चव्हाण सत्यभामा संतोष (६२८)
३)ढगे सविता राजू (५४१)
ह्यापैकी भाजपचे 4 सदस्य पुढीलप्रमाणे
1)आशिष पुरुषोत्तम राठी
2)उषा मोहन धुर्डे
3)अनंता श्रीराम हांडे
4)राम मोहन भगत
व बाकी इतर सरपंच व सदस्य हे आघाडी चे होते
तिवडी ग्रामपंचायत मध्ये निवडून येणारे सरपंच लहू रघुनाथ झाल्टे एकूण पडलेली मते तिवडी मध्ये एकूण 5 उमेदवार उभे होते त्यामध्ये लहू रघुनाथ झाल्टे यांना 320 मते तर त्यांचे विरोधी प्रतिस्पर्धी अनंता भिकाजी घाईट यांना 299 मते पडली
कुवरदेव हे गाव सातपुड्याच्या पट्ट्यात मोडते ह्या गावात सरपंच पदा साठी जुमान सिंग पावरा 302 मते तर यादव विजय भारत यांना 142 मते पडले तर येथे 11 मते नोटा निघाली तर वार्ड नंबर 1 ची पोट निवडणूक होऊन सरळसरळ दोघात झाल्याने रिता रमेश सस्त्या तर ह्यांची प्रतिस्पर्धी अलिता सुरेश पवार ह्यांना फक्त 89 च मते पडल्याने पराभव पत्करावा लागला अश्या रीतीने शांतता पूर्व वातावरणात निडणूक संपन्न झाली ह्या निवडणूक चे पडसाद आगामी होनाऱ्या निवडणूक नांदीच ठरणार आहे
निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शीतल सोलाट ना त किटे आणि नी का सत्यविजय जाधव ह्यांनी काम पाहिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here