
जळगाव जामोद(प्रतिनिधी):-
जळगाव येथील वन (one) बुलढाणा मिशन च्या तालुका अध्यक्ष उमेश पारस्कर व उप तालुका अध्यक्ष शेषराव राऊत,
यांच्या वतीने आज 17 नोव्हेंबर ला सुपो कॉम्लेक्स येथील जनसंपर्क कार्यलयात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना निमित्ताने त्याच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी उ.बा .ठा. गट शिव सेना तालुका अध्यक्ष गजानन भाऊ वाघ ,शहर प्रमुख रमेश ताडे ,जिल्हा प्रमुख युवा सेना शुभम पाटील, विधानसभा प्रमुख संकेत राहाटे,तालुका प्रमुख विशाल पाटील,अण्णा वाघ उपतालुका प्रमुख युवा सेना, शहर प्रतिनिधी तरुण भारत अमोल भगत , सचिन वाघ यावेळी तसेच one बुलढाणा मिशन चे पदाधिकारी उपस्थित होते.













