
पोलिसांची दिरंगाई मुळे कारवाईस विलंब
पत्रकारांना रात्री 10 वाजेपर्यंत
थांबुनही पुरेशी माहिती मिळाली नाही
जळगाव जामोद(प्रतिनिधी):-
सरकारने मोठ्या प्रमाणात गुटख्यावर बंदी घातली
असली तरी तालुक्यात अवैधरित्या गुटख्याची तस्करी सुरूच आहे.
मध्यप्रदेशातून बुलढाणा जिल्ह्यात एका वाहनाव्दारे येत असलेला सुमारे 80 लाखाचा प्रतिबंधित गुटखा नागरिकांच्या सतर्कतेने पकडल्याची घटना तालुक्यातील आसलगांव येथे ३१ जानेवारीच्या दुपारी घडली. प्रतिबंधित गुटख्याने भरलेले वाहन स्थानिक पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.
सदर वाहनातील गुटख्याची मोजणी केली असता प्रतिबंधित
पान मसाला व सुगंधित तंबाखू याचा साठा आढळून आला आहे. 1. रूपये 2673000.00 किंमतीचे प्रिमियम राज निवास सुगंधित पान मसाला, गुलाबी रंगाच्या 50 गोठया पॉलीप्रीलीन गोण्या, प्रत्येक गोणीत पांढ-या रंगाच्या 4 प्रॉलीप्रोपीलीन लहान पोतडया, प्रत्येक लहान पोतडीत प्रत्येकी रु.243.00 किंमतीचे प्रत्येकी 27 पाउचेस
असलेले 55 पॅकेट, एका गोणीत किंमत रु.53460.00 एकूण पॅकेटची संख्या 11000.
3. रूपये 297000.00 किंमतीचे प्रिगीयन झेडएल जाफरानी जर्दा, पांढ-या रंगाच्या 10 गोठया प्रॉलीप्रोपीलीन गोण्या, प्रत्येक मोठ्या
प्रॉलीप्रोपीलीन गोणीत पांढ-या रंगाच्या 5 लहान प्रॉलीप्रोपीलीन पोतडया ज्यात प्रत्येकी 27 पाउचेस असलेले प्रत्येकी रुपये 27.00 किंमतीचे प्रत्येकी 55 पॅकेट एका गोणीची किंमत रु. 29700.00 एकूण पॅकेटची संख्या 11000. 3. रूपये 2362500.00 किंमतीचे प्रिमियम राज निवास सुगंधित पान मसाला, गुलाबी रंगाच्या 50 मोठ्या पॉलीप्रोलीन गोण्या, प्रत्येक
गोणीत पांढ-या रंगाच्या 4 लहान पोतडया, प्रत्येक लहान पोतडीत प्रत्येकी रु.198.00 किमतीचे प्रत्येकी 11 पाउमेस असलेले 60 पॅकेट, एका गोणीत किंमत रू. 47520.00 एकूण पॅकेटची संख्या 12000.
4. रूपये 336000.00 किंमतीचे प्रिमीया झेडएल जाफरानी जां, पिवळ्या रंगाच्या 10 मोठ्या प्रॉलीप्रोपलीन गोण्या, प्रत्येक मोठया प्रॉलीप्रोपीलीन गोजीत पांढ-या रंगाच्या 5 लहान प्रॉलीप्रोपीलीन पोतड्या ज्यात प्रत्येकी 14 पाउचेस असलेले प्रत्योकी रूपये 28.00
किमतीचे प्रत्येकी 60 पॅकेट एका गोणीची किंमत रु. 33600.00 एकूण पकेटची संख्या 12000. 5. रूपये 2000000.00 किंमतीचे जुने वापरते मालवाहू वाहन टाटा 1512 नोंदणी क्र. एमएच 04 केयू 4257 वाहन 6. रूपये 5000.00 किंमतीचे जुने वापरता ओपो कंपनीचा मोबाईल ज्याचा आयएमई न. 862611065633316 व
8626110656333
एकूण मुददेमाल कि. रू. 7673500.00 किंमतीचा मुददेमाल मिळून आला
आरोपीच्या ताब्यातील टाटा क्र MH 04 KU 4257
या मध्ये मानवी आरोग्यासाठी हानिकारक व मानवी आरोग्यासाठी अपायकारक व जीवितास हानिकारक सुगंधित गुटखा विक्री करण्याच्या उददेशाने आरोपी वाहन चालक अरमान अली कुतुबद्दिन अली वय 30 वर्ष मू पो देवरी ता लाल गंज जिल्हा निरर्मा पुर उत्तर प्रदेश ह्याच्या विरूध्द कलम 328,188,272,273,भा द वी सह अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 कलम 26 ,27,59 इतर सह कलमा सह दाखल करण्यात आला ह्या प्रकरणाची तक्रार गुलाब सिंग कीर्ता वसावे अन्न सुरक्षा व औषध प्रशासन अधिकारी (म रा) ह्यांनी दिली.ह्या प्रकरणातील पुढील तापस ठाणेदार आनंद महाजन ह्याच्या आदेशाने स पो नी पी आर इंगळे व सहकारी करीत आहे
चौकट
गुटख्याचा ट्रक दिनांक 31/01/24 ला नागरिकांनी दुपारी 12 ते 1:30 ला पकडला पोलिसांनी दाखल दि 01/02/24चे रात्री 2वाजून 8 मिनिटांनी दाखल करण्यात आला पोलिसांनी 14 तासापेक्षा जास्त वेळ का घेतला ह्या मागचे गोड बंगाल मात्र भल्या भल्यांना ही समजू शकले नाही असा प्रतीप्रश्न सुज्ञ नागरिक विचारात आहे
पत्रकारांही रात्री 10 वां पो स्टे अवरा बाहेर माहिती न देताच काढण्यात आले हे न उकळणारे कोडे च आहे?













