Home बुलढाणा गावागुंडाची इसमास मारहाण पोलिसांची कारवाही करण्यास दिरंगाई

गावागुंडाची इसमास मारहाण पोलिसांची कारवाही करण्यास दिरंगाई

0
131

 

संग्रामपूर :- प्रतिनिधी
अमोल भगत

सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेले लाडनापूर येथे जगन्नाथ गाडगे नामक इसमला गावातील अंबादास सोनोने या गाव गुंडाने आपल्या साथीदारा सोबत घरी येऊन लाथा बुक्काने व लाकडी काठीने मारहाण केली त्यांना डाव्या पायाला मार लागलेला आहे व कंबरेला सुध्दा मुका मार लागलेला प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाळा येथुन सरकारी दवाखाना शेगाव येथे रेफर केले
पुढील उपचाराकरीता सरकारी दवाखाना अकोला येथे रेफर केले
पोलीस स्टेशन ला येवून रिपोर्ट देण्या साठी आला असता उद्या या म्हणून रिपोर्ट घेण्यास टाळाटाळ केली व रिपोर्ट उशिरा घेतला त्यात किरकोळ गुन्हा नोंदवून आरोपीला पाठीशी घालायचा प्रयन्त केला कारण तो इसम गावात अवैध दारू विकतो त्या इसमासोबत पोलिसांचे अर्थ पूर्ण संबंध आहे म्हणून की काय गुन्हाची नोंद घेण्यास टाळाटाळ केली नंतर किरकोळ गून्हाची नोंद करुन घेतली तसेच येवढे दिवस उलटूनही त्यांची जबानी सुद्धा अजून पर्यंत घेतलेली नाही
त्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे तरी ह्या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करतं आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!