अवैध वरलीवर रेड आरोपीसह मुद्देमाल जप्त
नांदुरा(प्रतिनिधी):-
नांदुरा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे निमगाव तालुका नांदुरा येथील अवैध वरलीवर रेड केली असता आरोपीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे...







