13 हजाराची लाच घेताना महिला सरपंच पोलिसांच्या जाळ्यात
वाशिम(प्रतिनिधी):- 13 हजाराची लाच घेताना महिला सरपंच पोलिसांच्या जाळ्यात
वाशीम (जि.प्र.)घरकुलाच्या आणि विहीरीच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी 13 हजार रुपयांची लाच घेताना मानोरा तालुक्यातील ग्राम पंचायत...







