असलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती असलगाव

0
104

जळगाव :- तालुक्यातील असलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दि.02/11/2023 रोज गुरुवार सोयाबीन आवक अंदाजे आवक 550 पोते बाजार भाव 4500 ते 4750 व आजचे उच्यांक 4855 प्रति क्विंटल देण्यात आले. शेतकरी बांधवांच्या सोइ करिता सायंकाळी ५ वा. पर्यंत लिलाव सुरु असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here