जळगाव :- तालुक्यातील असलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दि.02/11/2023 रोज गुरुवार सोयाबीन आवक अंदाजे आवक 550 पोते बाजार भाव 4500 ते 4750 व आजचे उच्यांक 4855 प्रति क्विंटल देण्यात आले. शेतकरी बांधवांच्या सोइ करिता सायंकाळी ५ वा. पर्यंत लिलाव सुरु असतो.
Latest article
राज उत्पादन शुल्क विभाग बुलढाणा हेच धाड देशी दारू दुकानदाराचे अंगरक्षक?
विशेष प्रतिनिधी:
धाड येथील देशी दारू दुकानासंदर्भातील तक्रारी, कथित नियमभंग आणि पुनर्विलोकन अर्जामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहे. वारंवार नियमभंगाच्या आरोपांनंतरही कठोर कारवाईऐवजी...
नांदुरा पोलिसांच्या नाकाखाली ‘रेती’ची लुटालूट !
नांदुरा पोलिसांच्या नाकाखाली 'रेती'ची लुटालूट !
एलसीबीच्या ७६ लाखांच्या धडक कारवाईने स्थानिक पोलिसांचे 'बिंग' फुटले पाच टिप्पर जप्त !
नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे : दिनांक २२...
सरपंच संघटनेचा प्रशासनाला थेट इशारा.
वान प्रकल्प पाणीपुरवठ्यावर सरपंच संघटनेचा प्रशासनाला थेट इशारा.
शेगाव( निलेश कवळे ) तालुक्यातील नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा...














