मुंबई :- दिल्ली नंतर आता मुंबई सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात आला आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. नागरिकांमध्ये सर्दी खोल्याचे तसेच घस्याचे आजार वाढले आहेत नागरिकांनी या कडे मुंबई महानगर पालिकाने लक्ष देण्याची गरज खाजगी बांधकाम व शाशकीय बांधकाम धारकांना नियमाचे पालन करून बांधकाम करावे. आणि कारखाने त्यांच्यावर निर्बध घालावे. यामुळे मुंबईतील हवा प्रदूषित होणार नाही. मुंबईतील नागरिकांचे आरोग्य चांगले राहील यावर महानगरपालिकेने निर्णय घ्यावे.
Latest article
राज उत्पादन शुल्क विभाग बुलढाणा हेच धाड देशी दारू दुकानदाराचे अंगरक्षक?
विशेष प्रतिनिधी:
धाड येथील देशी दारू दुकानासंदर्भातील तक्रारी, कथित नियमभंग आणि पुनर्विलोकन अर्जामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहे. वारंवार नियमभंगाच्या आरोपांनंतरही कठोर कारवाईऐवजी...
नांदुरा पोलिसांच्या नाकाखाली ‘रेती’ची लुटालूट !
नांदुरा पोलिसांच्या नाकाखाली 'रेती'ची लुटालूट !
एलसीबीच्या ७६ लाखांच्या धडक कारवाईने स्थानिक पोलिसांचे 'बिंग' फुटले पाच टिप्पर जप्त !
नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे : दिनांक २२...
सरपंच संघटनेचा प्रशासनाला थेट इशारा.
वान प्रकल्प पाणीपुरवठ्यावर सरपंच संघटनेचा प्रशासनाला थेट इशारा.
शेगाव( निलेश कवळे ) तालुक्यातील नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा...














