Home बुलढाणा घे पंगा खेळाचा, कर दंगा विजयाचा!

घे पंगा खेळाचा, कर दंगा विजयाचा!

0
169

जळगांव जमोद(प्रतिनिधी):-

नोंदणी -https://namochashak.in/
आपल्या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात भव्य नमो चषक 2024 या स्पर्धेचे आयोजन 12 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत भाजयुमो च्या वतीने करण्यात आले आहे.

इच्छुक स्पर्धकांनी सोबत दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी स्पर्धा दिनांक 12 जानेवारी 2024 पासून सुरू होतील.

नमो चषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

Home

अधिक माहितीसाठी माझ्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा.

#namochashak #yuvamorcha #namochashak2024

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!