Home बुलढाणा बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज मोठ्या प्रमाणात पोलिसांची लक्षणीय संख्या

बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज मोठ्या प्रमाणात पोलिसांची लक्षणीय संख्या

0
135

बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज

मोठ्या प्रमाणात पोलिसांची लक्षणीय संख्या

जळगाव जामोद:- प्रतिनिधी

बुलढाणा लोकसभेसाठी दिनांक 26 एप्रिल ला मतदान होत असल्याने त्या अनुषंगाने विधानसभा निहाय शासकीय यंत्रणांना जबाबदारी देण्यात आली आहे त्यानुसार शासकीय निवडणूक व विभाग तैनात करण्यात आली आहे या विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार 294412 आहेत पैकी पुरुष 154694 तर स्त्री 139714 व तिसरी श्रेणी मतदार थर्ड जेंडर चार आहेत मतदान केंद्र 315 आहेत एकूण 29 जून आहेत या झोनची एक जुनं अधिकारी एक त्यांची सहाय्यक आहेत त्यांच्यासोबत पोलीस ही असेल मतदान केंद्रावर 315 पीएलओ आहेत पोलीस स्टेशन निहाय चेक पोस्ट आहेत जळगाव जामोद हद्दीत तीन चेक पोस्ट आहेत करणवाडी अनुवाद खेड निमखेडी तर संग्रामपूर तामगाव पोलीस स्टेशन काकनवाडा वरखेड फाटा शेगाव तीन जवळा लाल बाबा मंदिर मनसगाव इत्यादी ठिकाणी आर्थिक तेवर नियंत्रण आणण्यासाठी चेक पोस्ट आहेत वाहने शासकीय अधिग्रहण वाहन साथ परिवहन मंडळाच्या 40 बस ते पण जीप्स भाडोत्री 29 वाहन इत्यादी वाहने निवडणूक यंत्रणा करणे नियंत्रण ठेवणे व प्रसंगी काहीतरी प्रसंग साठी त्यापैकी ती वाहन राखीव राहतील

सखी मतदान केंद्र दी न्यू इरा हाय स्कूल 3 असलगाव जिल्हा परिषद शाळेत 1 मॉडेल पोलिस स्टेशन व इतर आवश्यक त्या बाबी शैलेश काळे, तहसिलदार शितल सोलाट, निवडणूक ना त किटे,ना त मार्कंड हे आदेशानुसार काम पाहत आहे तर सत्यविजय जाधव,नितीन गोरे ,भास्कर,के एस जाधव हे सहाय्यक म्हणून काम पाहत आहे

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा मतदान भय मुक्त परिस्थीत व्हावी या साठी पोलिसांची 315 बूथ साठी भव्य दिव्य अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली त्या मध्ये 5 अधिकारी mpa नाशिक नंदुरबार जिल्हा 5 अधिकारी 15अतिरिक्त अधिकारी 405 पोलीस व राज्य राखीव पो दल त्या मध्ये महिला पो का ही समाविष्ट आहेत 300 गृहरक्षक दल ह्या मध्ये पुरुष व महिला आणि अधिकारी समाविष्ट आहेत उपविभागीय अधिकारी मलकापूर देवराव गवळी ह्या निवडणुकीचे बंदोबस्त अधिकारी आहे ह्या व्यतिरिक्त स्थानिक पोलीस स्टेशन चे ठाणेदार, ए पी आय , पी एस आय, महिला व पुरुष कॉन्स्टेबल समावेश आहे ह्या सर्व यंत्राने साठी बहुसंख्य वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे

त्या मुळे येथे पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे

पत्रकारांना पासेस नाकारल्या

जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी

असल्याने त्याचे सहाय्यक म्हणून विधानसभा क्षेत्र निहाय उपविभागीय अधिकारी ( राजस्व)

सहाय्यक म्हणून काम पाहत असल्याने होणाऱ्या मतदान आकडेवारी घेण्याकरिता देण्यात येणारी परवानगी संबंधित अधिकाऱ्याने नाकारल्याने पत्रकरात नाराजीचा सूर आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!