भरधाव वाहनाने तिघांना चिरडले
जळगांव जा.:-आज दि. 05 नोव्हेंबर 2023 ला 3वा.10 मि . नांदुरा जळगांव जामोद रोड वर नांदुरा कडे जात असतांना सूतगिरणी जवळ अज्ञात वाहनाने तिघांना...
प्रस्तावित कृषी कायदा विरोधात खामगावतील कृषी केंद्र चालकांचा कडकडीत बंद
खामगाव:- राज्य सरकारच्या प्रस्तावित नवीन कृषी कायद्यामुळे कृषी केंद्र चालकावर अन्याय होणार असल्याचा आरोप करत काळ ०२ नोव्हेंबर पासून राज्यभरातील कृषी केंद्र चालक गेले...
असलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती असलगाव
जळगाव :- तालुक्यातील असलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दि.02/11/2023 रोज गुरुवार सोयाबीन आवक अंदाजे आवक 550 पोते बाजार भाव 4500 ते 4750 व...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या सुनगाव अध्यक्षपदी शालिग्राम भगत यांची अविरोध निवड…
जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील तंटामुक्ती अध्यक्ष अमोल येऊल यांच्या राजीनामा यामुळे रिक्त झालेल्या जागेवर दिनांक 1 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती...
सरकारने मराठा आरक्षण बदल त्वरित निर्णय द्यावा. सौ. राजकुमारी चौहान
खामगाव:- मराठा आरक्षणाच्या मागणी साठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ खामगाव शहरातील सकाल मराठा समाज बांधवानी २९ ऑक्टोबर २०२३...
आज पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालयात दत्ता देसाई यांचे व्याख्यान…
खामगाव:- आम्ही भारतीय जनसांस्कृतिक चळवळ खामगाव यांच्या वतीने स्थानिक पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आज दि. ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक ३ वाजता...
जळगाव जामोद येथील मराठा आंदोलनात महिला उतरल्या रस्त्यावर…..
जळगाव जामोद :- प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणास बसलेले आहे त्यांच्या समर्थनार्थ जळगाव जामोद तालुक्यातील मराठा समाजाने गेल्या तीन...
मराठा आरक्षणाचे आंदोलन आणखी तीव्र खामगांव एसटी बसेसवरील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला फासले काळे
खामगाव: -मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पेटलेले आंदोलन खामगावात आणखी तीव्र होताना दिसत असून आज सकल मराठा समाजाच्या वतीने येथील एसटी बस स्थानकावर प्रचंड घोषणाबाजी करत...
रायगड कॉलनी भागातील घर फोडले.
खामगांव:- येथील रायगड कॉलनी भागातील ब्राम्हण सभा मंगल कार्यालयजवळ डी पी रोड येथील सेवानिवृत्त प्राध्यापक यांच्या बंद घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे....
आरोग्यसेवेचा हा सेवायज्ञ अव्याहतपणे संस्थेद्वारा चालू असेल ...
आरोग्यसेवेचा हा सेवायज्ञ अव्याहतपणे संस्थेद्वारा चालू असेल - मा. आमदार डॉ संजय कुटे
जळगाव जामोद:-प्रतिनिधी
येथील सांस्कृतिक भवनात कुपोषित बालक तपासणी शिबीर संपन्न झाले.
शिबिरात जळगाव जामोद,...
















