जळगाव जामोद :- प्रतिनिधी अमोल भगत
येथील श्री ज्ञानेश्वर नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा होऊन त्या सभेत शहरातील काही प्रतिष्ठित लोकांच्या नावाची विशेष निमंत्रित संचालकासाठी चर्चा झाली चर्चेअंती निलेश शर्मा यांची विशेष निमंत्रित संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली
येथील नावलौकिक असलेली बहुचर्चित श्री ज्ञानेश्वर नागरिक पतसंस्थेच्या संचालक मंडळाची विशेष सभा दिनांक सात जानेवारी 2025 ला झाली या विशेष सभेत सर्व कार्यकारी संचालक मंडळ उपस्थित असताना विशेष निमंत्रण संचालक घेण्याविषयी ठराव चर्चेत आला असताना पंधराशेच्या भाग भांडवल सभासद असताना भाग भांडवलदार सभासदां पैकी काही नावावर चर्चा घेण्यात आली त्यामध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक निलेश ब्रिज मोहन शर्मा यांच्या नावावर एकमत झाल्याने त्यांची विशेष निमंत्रित संचालक पदी नियुक्ती करण्यात आली त्यावेळेस सभेत सर्वच अध्यक्ष ओमप्रकाश राठी सचिव अनुप पुराणिक सचिन देशमुख तसेच सर्व निवडक संचालक व नियुक्त संचालकांनी त्यांचां शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला














