Home बुलढाणा भाजपा किसान मोर्चा प्रदेश प्रभारीपदी आमदार संजय कुटे

भाजपा किसान मोर्चा प्रदेश प्रभारीपदी आमदार संजय कुटे

0
343

 

 

 

 

 

 

 

जळगाव जामोद कार्यालय प्रतिनिधी :-

भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांची भाजपा किसान मोर्चा प्रदेश प्रभारी पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्य विविध समस्या सोडवून त्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली.
या आधी सुद्धा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वी रित्या पार पडलेल्या आहे नुकत्याच अमरावती महानगर पालिकेच्या झालेल्या निवडणूक मध्ये त्याच्याकडे अमरावती जिल्हा प्रभारी जबाबदारी आली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!