Home बुलढाणा प्रकाश पाटील आणि वासनिकांची भेट 

प्रकाश पाटील आणि वासनिकांची भेट 

0
33

प्रकाश पाटील यांनी घेतली वासनिकांची भेट 

पातूर्डा गोपाल बोपले : बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर प्रकाश पाटील यांनी नागपूर येथे माजी मंत्री तथा खासदार मुकुल वासनिक यांची भेट घेतली.

 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, खासदार यांच्या नागपूर निवासस्थानी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश अवचार पाटील, रामविजय बुरुंगले, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता पुन्हा पक्षाला जोडण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी अशा सूचना वासनिकांनी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!