वंचित बहुजन आघाडी जळगांव जा. च्या वतीने तहसील कार्यालयास पिक नुकसान भरपाईसाठी निवेदन..
जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
तालुक्यात मागील दोन दिवस सतंतधार अवकाळी पावसाने पिकाचे अतोनात नुकसान केले आहे. जुलै महीन्यातील पुराने तालुक्यातील शेतीचे कधीही न भरुन येणारे नुकसान केले....
देशी कट्टयाची खरेदी-विक्री करणारी टोळी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात
जळगांव जामोद (प्रतिनिधी) :-
एक पिस्टल, जिवंत राऊंड, दुचाकी-चारचाकी वाहनांसह १४,०३,५००/--रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुका विदर्भ आणि मध्यप्रदेश च्या सीमारेषेजवळ असून सीमारेषेवरील भाग...
जागतिक संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शेगांव (प्रतिनिधी) :- दि. २६ नोव्हेंबर २०२३ ला प्रगती महिला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक संविधान दिन व गुणवंत महिलांचा सत्कार आयोजक अलकाताई...
राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेची खा. नवनीत राणा यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी.
खामगांव (प्रतिनिधी) :- खामगांव ते अमरावती मेमो रेल्वे सुरु करण्यात यावे अशी मागणी दि. २२ नोव्हेंबर २०२३ ला अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या...
शेतकर्याँवर झालेला अन्याय दूर करा अन्यथा शासन/प्रशासनला परिणाम भोगावे लागतील – प्रसेनजीत पाटिल जिल्हा...
जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
22 जुलै 2023 रोजी जळगाव जामोद,संग्रामपुर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये हजारो हैक्टर ज़मीन खरडून गेली, शेतीपिकाचे...
काँग्रेस ने खांद्यावर मिरवलेला सरपंच राष्ट्रवादीत ! “दोस्त दोस्त ना रहा”
काँग्रेस ने खांद्यावर मिरवलेला सरपंच राष्ट्रवादीत !
"दोस्त दोस्त ना रहा"
जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
ज्यांनेत्यांना त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते आपल्या खांद्यावर उचलतात, त्या हर्षवर्धन सपकाळ यांनी एका व्यक्तीला...
चिमुकली सोबत लैंगीक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मूसक्या .
जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
पोलीस स्टेशन जळगांव जामोद येथे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी अप क्र 624/2023 कलम 376,376 अ. ब. भादवी सह कलम 4.8.12 पोस्को प्रमाणे गुन्हा...
गळफास घेऊन युवकांची आत्महत्या
जळगाव जामोद(प्रतिनिधी):-
येथील युवकाने त्याच्या शेतातील टिनाच्या खोपडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कुटुंबातील तो एकमेव मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर की दि. 20/11/23...
छ. शिवाजी महाराज यांच्या फोटोची सोशल मीडियावर विटंबना केल्याने एका मुलावर गुन्हा दाखल आरोपीस...
रात्री काही काळ तणाव वाढला होता पोलीसाच्या सतर्कते मुळे पुढील अनर्थ टळला
जळगाव जामोद(प्रतिनिधी):-
रात्री एका मुलाने इन्स्टाग्राम वर स्टोरी स्टेटस ठेऊन छ शिवाजी महाराज च्या...
“प्रमोद अंबडकार यांच्या गीताच्या पोस्टर चे आमदार डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते अनावरण”
जळगांव जामोद (प्रतिनिधी):-
तालुक्यातील सूनगाव येथील प्रमोद सखाराम अंबडकार यांची चित्रपट सृष्टीत धडाकेबाज एन्ट्री झाली असून त्यानी लिहिलेले गीत नुकतेच प्रसिद्ध झाले असून त्यांच्यावर कौतूकाचा...
















