Home बुलढाणा लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस फळ वाटप करून साजरा

लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस फळ वाटप करून साजरा

0
104

 

जळगाव जामोद (अमोल भगत)-
जळगाव जामोद शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे मुख्य नेते तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या दिनांक 9 फेब्रुवारी 2025 च्या वाढदिवसानिमित्त स्थानिक ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळांचे तसेच बिस्किटांचे वाटप करून त्याचप्रमाणे लाडक्या लोकनेत्याला उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना ईश्वरचरणी करून साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देविदास घोपे, शहर प्रमुख संजय भुजबळ, किसान सेना तालुकाप्रमुख गजानन बापू देशमुख, विधानसभा प्रमुख तथा माजी नगरसेवक संतोष बोरसे ,माजी नगरसेवक तथा उपचार प्रमुख पंडित माटे, एकलव्य पाटील ,समाधान पाटील, राजेंद्रसिंग परिहार, शिवसेना महिला आघाडीच्या सौ वैशालीताई देशमुख, रामदास पाटील, विलास दातीर, अंबादास धुरडे, मनीष वाघ,निंभोरा चे शाखा प्रमुख राजुबाप्पू देशमुख, अंबादास चौधरी यांचेसह शिवसैनिकांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!