जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-
दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचे नेतृत्वामध्ये श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात येते या शोभयात्रेकरिता श्रीराम जन्मोत्सव समिती या समितीमध्ये यावर्षी अध्यक्ष पदी डॉक्टर किशोर केला ,उपाध्यक्षपदी सुनील रघुवंशी, रमेश कोथळकार, शुभम चंडाले, सचिव एडवोकेट विजय धर्मे, सहसचिव धनजय देशमुख, सागर दाभाडे, कोषाध्यक्ष सुहिल उनटकाट , सह कोषाध्यक्ष कृष्ण महाजन, संयोजक अजय वंडाळे, सहसंयोजक अनिल ढोकणे, रितेश डोबे, पवन उपाध्याय, शोभायात्रा प्रमुख गिरीश काळे, एडवोकेट शशिकांत गुप्ता, डॉक्टर सतीश शिरेकर, कैलास पाटील, प्रचार प्रसार प्रमुख सचिन कपले अमोल भगत मार्गदर्शक समिती एडवोकेट गिरीश माळपांडे, उद्धव सातव, गोगा भाऊ सारसर मिलिंद जोशी, निलेश शर्मा, अनिल भंसाली त्यांच्या मार्गदर्शनातून दिनांक ६ एप्रिल रोजी श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा निघणार असून राजा भर्तिनाथ मंदिरापासून सुरुवात होऊन दुर्गा चौक, चौभारा चौक, मानाजी चौक,बाजार गल्ली ते दुर्गा चौक अशी निघणार आहे अशी माहिती प्रचार प्रसार प्रमुख सचिन कपले यांच्याकडून देण्यात आले आहे.














