Home बुलढाणा ऑल इंडिया बीएसएनएल डी ओ टी पेन्शनर असोसिएशनच्या वतीने देशव्यापी धरणे आंदोलन

ऑल इंडिया बीएसएनएल डी ओ टी पेन्शनर असोसिएशनच्या वतीने देशव्यापी धरणे आंदोलन

0
94

 

जळगाव जामोद :प्रतिनिधी अमोल भगत

येथील बीएसएनएल कार्यालयासमोर दिनांक 27 नोहेंबर 2024 रोजी धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये आपल्या हक्काच्या मागण्या जसे बीएसएनएल 4g 5g लागू करणे बीएसएनएलच्या सर्व वर्किंग आणि रिटायर्ड कर्मचाऱ्यांना ते रिविजन ताबडतोब लागू करा. व्ही एस आर लागू करू नका. ठेका कर्मचाऱ्यांना पीई एफ इ एस आय ताबडतोब लागू करा. सातवा पे कमिशन च्या स्केल कॅज्युअललेबर लागू करा. या सर्व मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये श्री एस के वाघ जी. एम पाटील. वेग. वानखडे. सुलताने इंगळे वानखडे भोपळे चेंगे सावळे पारस्कर शेख इत्यादी सहभागी होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!