Home बुलढाणा चावरा येथे महापरिनिर्वाण दिन व स्वं श्रीरामजी कुटे गुरुजी पुणयमरण साजरी

चावरा येथे महापरिनिर्वाण दिन व स्वं श्रीरामजी कुटे गुरुजी पुणयमरण साजरी

0
87

 

जळगाव जामोद: – प्रतिनिधी अमोल भगत

श्री संत सखाराम महाराज सार्वजनिक वाचनालय चावरा ईलोरा व स्वं श्रीरामजी कुटे गुरुजी शेतकरी पुत्र अभासिका यांचा संयुक्त विद्यमाने महापरिनिर्वाण दिन व स्वं श्रीरामजी कुटे गुरुजी याचे पुण्य मरण साजरे करणायात आले असता या वेळी कार्यक्रम चे अधक्ष सरपंच पती श्री तुकाराम ईगळे ग्रा प सदय हे होते तर प्रमुख अतिथि संस्था सचिव ग सु मोरखडे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेना अमरावती विभाग उप प्रमुख हे होते
सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आबेडकर याचे प्रतिमेचे पुजन करून हार अर्पन केल्या नंतर स्वं श्रीराम जो कुटे गुरुजी याच्याप्रतिमेचे पुजन केले संस्थेचे सचिव ग . सु मोरखडे यांनी अभ्यासिकेचे उपक्रम व होत असलेल्या कार्यची माहिती दिली . ग्रामीण भागातील शेतक-याची मुल मुली जास्तीत जास्त प्रमाणात असून आज रोजी १४ / २० विधार्था अभ्यासिकेचा लाभ घेत आहे आपल्या संस्थेकडे जागा ईमारतचां अभाव असल्याची खंत आपल्या मनोगतात सचिव यांनी माडली
यावेळी कार्यक्रमासाठी ग्रा. प . सदस्य ज्ञानेश्वर तिजारे , विजय तिजारे , पो पा राजु तिजारे , शिव लाल तिजारे,लहुजी सेना जिल्हा उपाध्यक्ष चागदेव सोनोने, संजु वाटे,शरद पाटील,रमेश पाटील वाचक व गावकरी मंडळी उपस्थित होते
कार्यकमाचे सूत्र सचलन . अमोल भटकर .तर आभार . ग्रंथपाल मगेश मोरखडे यानी केले . कार्यकमाची सांगता सविधान वाचन घेऊन करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!