Home बुलढाणा गळफास घेऊन युवकांची आत्महत्या

गळफास घेऊन युवकांची आत्महत्या

0
158

जळगाव जामोद(प्रतिनिधी):-
येथील युवकाने त्याच्या शेतातील टिनाच्या खोपडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कुटुंबातील तो एकमेव मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर की दि. 20/11/23 ला रात्री 2:30 वाजता ग्रामीण रुग्णालय येथे मृतक मंगेश अशोक चोपडे रा गोबजी खेळ जळगाव जामोद याने फाशी घेतल्याने 20/11/23 च्या रात्री 2:30 वा पूर्वी आणले असता डॉ शेख यांनी त्याला तपासून मृत घोषित केले त्या नंतर सुरक्षा रक्षक वैभव वाघमारे यांनी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांचे सही लेखी मेमो पो स्टे ला सादर केल्याने मर्ग क्रं 71/20/23/ 174 जा फो नुसार दाखल केला पुढील तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!