श्री परशुराम जन्मोत्सव निमित्य श्री शिव महापुराण कथा तथा हरिनाम सप्ताह चे आयोजन
जळगाव जामोद; प्रतिनिधी
श्री परशुराम भजन्मोत्सव निमित्य श्री शिव महापुराण कथा तथा हरिनाम सप्ताह चे आयोजन
विठ्ठल मंदिर संस्थान द्वारा आयोजित करण्यात आले आहे दैनंदिन कार्यक्रमात सकाळी 5 ते 6 काकडा दुपारी 1 ते 5 श्री शिव महापुराण कथा संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ रात्री 8:30 ते 10:30 हरिकीर्तन शनिवार दिनांक 4/ 5/ 2024 पासून या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शनिवार रोजी ह भ प श्री गणेश महाराज घोंगे गाडेगाव ,रविवार 5/5/ 24 ला ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज मेहूण 6/5/24 ला ह भ प श्री डॉक्टर अनिरुद्ध महाराज क्षीरसागर सिंदखेडराजा 7/5 मंगळवार ह भ प श्री विनोद महाराज पंचगव्हाण बुधवार 8/5 ह भ प श्री मंगेश महाराज वराडे दाताळा 9/5 ला ह भ प श्री नितीन महाराज अहिर मलकापूर दिनांक 10/5/24 शुक्रवार रोजी दिंडी सोहळा वेळ सायंकाळी 7 ते 10 शनिवार दिनांक 11/ 5/ 2024 ला ह भ प श्री निलेश महाराज भुंबरे यांचे काल्याचे किर्तन सकाळी 10 ते 12 तसेच महाप्रसाद दिनांक 11/ 5 /2024 दुपारी 12 ते 4 पर्यंत राहील या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे यामध्ये कला साथसंगत साठी ऑर्गन वादक श्रीराम सूर्यवंशी, तबला श्याम सूर्यवंशी, गायक गजानन मोरखडे, किर्तन सत्संगत गायनाचार्य मृदुंगाचार्य श्री रामेश्वर महाराज अंबलकर मडाखेड, श्री विलास महाराज बघे अडोळ ,श्री दीपक महाराज बारब्दे आसलगाव, श्री गजानन महाराज हागे ,श्री ज्ञानेश्वर महाराज दाते,
मृदुंगाचार्य श्री गजानन महाराज धोटे, श्री योगेश महाराज राऊत, श्री शुभम महाराज वानखडे श्री सागर महाराज गिऱ्हे ,
अक्का धोपेस्वरकर महिला भजनी मंडळ,मयूर गणेश मंडळ, नीलकंठेश्वर मित्र मंडळ,शिव गणेश मंडळ,सूपो गणेश मंडळ,जानकी नवदुर्गा उत्सव मंडळ,तसेच या कार्यक्रमात पंचक्रोशीतील सर्व महिला भजनी मंडळ यांचे सहकार्य राहील














