Home बुलढाणा वरवट बकाल येथील एसटी महामंडळ चे बस कंट्रोल रूम अद्याप बंद विद्यार्थ्यांनची...

वरवट बकाल येथील एसटी महामंडळ चे बस कंट्रोल रूम अद्याप बंद विद्यार्थ्यांनची होत आहे पायपीट

0
105

वरवट बकाल येथील एसटी महामंडळ चे बस कंट्रोल रूम अद्याप बंद विद्यार्थ्यांनची होत आहे पायपीट

 

मागील काही दिवसांपासून शाळांना सुट्टी असल्याने वरवट बकाल येथील बस कंट्रोलरूम बंद होते पण ५-६ दिवसांपासून काही शाळां उघडल्या आहेत व प्रायव्हेट क्लासेस पण पुन्हा सुरू झाले आहेत बस कंट्रोलरूम बंद असल्याने विद्यार्थ्यांना बस पासेस मिळत नाही आहेत व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे तरी एसटी महामंडळने वरवट बकाल येथील बस कंट्रोलरूम लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी विलासराव देशमुख माजी विद्यार्थी सेना विधानसभा संपर्कप्रमुख जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ मो.नं.९४२१४६४६३६, विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे🚩🙏🏻👊🏻

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!