Home बुलढाणा बीजप्रक्रिया कशी करावी याचे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले प्रात्यक्षिक

बीजप्रक्रिया कशी करावी याचे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले प्रात्यक्षिक

0
134

 

जळगांव जामोद ( प्रतिनिधी):-

स्वा. वि.ग. इ कृषी महाविद्यालय जळगाव जा. येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जैविक (ट्रायकोड्रमा) याद्वारे बीजप्रक्रिया कशी करावी. पूर्ण बीज हानीकारक रोगजंतुंचा प्रत्यक्ष व ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी  प्रक्रिया झाल्यानंतर त्या बीजाला एक अप्रत्यक्षरित्या प्रसार होतो.

कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत ते दोन तासांकरिता वाळवावे आणि बिजांमार्फत होणाऱ्या रोगांमुळे जळगाव जा. तालुक्यातील टाकळी खाती या गावी प्रात्यक्षिक करून दाखविले, नंतर पेरणी करता वापरावे. बिजासोबत टाकळी येथे बीज प्रक्रिया प्रयोगाबद्दल बीजप्रक्रिया केल्याने मर रोग आणि जुळलेले सुक्ष्म जिव, प्रती जैविके / शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून मूळ कूज इ. रोगाचे प्रतिबंधात्मक टॉकझिनस निर्माण करतात. असे दाखविले.

प्रात्यक्षिक करताना नियंत्रण होते तसेच उगवण क्षमता बियाणे पेरण्यास तसेच खाण्यास, कृषी पुत्रांनी शेतकऱ्यांना बीज सुधारून खतामध्ये २५ ते ३०% बचत अयोग्य असते. त्यामुळे नुकसानिची प्रक्रियेबद्दल महत्त्वाची माहिती दिली होते. पातळी वाढते. पीकसंरक्षणाचा खर्च व बीज प्रक्रिया कशी करावी हे बियाणे हा शेतीमधला पहिला प्रमुख वाढतो.

कृषी विद्यार्थ्यांनी माहिती समजावून सांगितले त्यांनी. त्यामुळे बियाण्याला उगवणशक्ति चांगली लाभते, बीजप्रक्रिया करण्यासाठी प्रतीचे, सुधारीत व किड, रोगांपासुन जकाते व वनस्पती रोगनिदानशास्त्र शिफारशीत मात्रेत सर्वप्रथम मुक्त असलेले बियाने वापरावे.

उपस्थित विद्यार्थी तन्मय जुमळे, रोहित इंगळे, विवेक काकडे, प्रतीक जा, यश जाधव, प्रतीक इलमे, प्रशांत काळे, रघुनंदन रेड्डी, जयंत नाणी, उल्हास इंगळे, करण काळबांडे

विभागाचे प्राध्यापक प्रमोद ढवळे सर जैविक बुरशीनाशक / पिकांमध्ये रोगाची निर्मीती याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई सर, कार्यक्रम अधिकारी प्रा अविनाश आटोळे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा विद्या कपले मॅडम यासर्वाचे सुद्धा मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!