निसर्गाच्या लहरीपणाचा पुन्हा नागरिकांना फटका
जळगाव जामोद:- प्रतिनिधी
नवीन काल संध्याकाळी झालेल्या वादळाने तालुक्यातील बऱ्याच गावांना फटका दिला त्यामुळे सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले तर विजेचे खांब मिळून पडल्याने फाईल उन्हाळ्याच्या दहा ते वाढ होऊन आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याने संख्या बळावली
काल संध्याकाळी विजेच्या कळकळात ता सह वादळ आल्याने घरावरील तीन पत्रे छत उडाल्याने हाल झाले तसेच आर्थिक नुकसान झाले किती झाले याचा अंदाज सर्वे नंतर स्पष्ट होईलच लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील छत उडून गेल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले बाजारात असलेले धान्य मका व इतर जीवनावश्यक कडधान्य त्यामुळे आसलगाव बाजार बंद राहील अशी माहिती समितीने दिली आहे आसलगाव पिंपरी खोद्री पिंपळगाव काळे खांडवी या परिसरात वादळामुळे खूपच नुकसान झाले आहे त्यानुसार याची सर्वे शासनाच्या स्तरावर करण्याचे आदेश आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत
नागरिकांना आवाहन
जळगाव जामोद तालुक्यात काल आलेल्या वादळा मूळे आसलगांव. खांडवी, सुलज, पलशीसुपो, झाड़ेगांव,मानेगांव,गोळेगांव आणि कुरनगाड़ या गावासह इतर काही गावातील अनेक नागरिकांच्या घरावरिल टिनपत्रे उड़ुन मोठे नुकसान झाले होते. या बाबत प्रशासनातील जिल्हाधिकारी,अधीक्षक अभियंता विज कंपनी, उपविभागीय अधिकारी जळगांव जामोद यांचेशी संपर्क करुण योग्य त्या सुचना रात्रीच दिल्या होत्या. त्यानुसार आज सर्व पंचनामे पुर्ण झाले असुन आसलगांव आणि पिंपळगांव काले ३३ KV संध्याकाळ पर्यंत सुरू होणे अपेक्षित आहेंत तर पुढ़ील ४/५ दिवसात गावठान फ़ीडर पण पुर्ववत् करन्यात येईंल. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनातील अधिकारी व कर्मचऱ्यांना सक्रिय सहकार्य करावे.
– आ. डॉ. संजय कुटे














